Sale!

धैर्यं सर्वस्य साधनम्

Original price was: ₹260.00.Current price is: ₹249.00.

+ Free Shipping
Category:

पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये आत्मशोधापासून यशापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास करिअरचा ताण, मानसिक संघर्ष आणि आतल्या युद्धावर स्पष्ट मार्गदर्शन अपेक्षा vs वास्तव – मनातील गोंधळ समजून घेण्यासाठी प्रभावी दृष्टिकोन भीतीवर मात करून आत्मविश्वास वाढवण्याचे व्यावहारिक उपाय लक्ष्यावर फोकस ठेवण्याची आणि विचलित न होण्याची कला स्वतःची ओळख घडवण्याचे मानसिक व वैचारिक साधन Time Management आणि Future Clock संकल्पना सोप्या भाषेत मोठी स्वप्नं आणि त्यासाठी आवश्यक मेहनतीचे वास्तव चित्रण अपयशाकडे पाहण्याची नवी दृष्टी – Failure is Feedback “लोक काय म्हणतील?” या भीतीतून मुक्त होण्याचा आत्मविश्वास एकाकीपणातून स्वतःला शोधण्याची प्रेरणा अपयशानंतर विजेता बनण्याची मानसिक तयारी विद्यार्थ्यांसाठी, तरुणांसाठी आणि प्रोफेशनल्ससाठी उपयुक्त

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “धैर्यं सर्वस्य साधनम्”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart