Sale!

आत्मभान

Rated 5.00 out of 5 based on 1 customer rating
(1 customer review)

Original price was: ₹250.00.Current price is: ₹249.00.

+ Free Shipping

“आत्मभान” — ही आहे फॉरेस्ट ऑफिसर विशाखाच्या संघर्षाची कथा.
एका महिला अधिकाऱ्याच्या जिद्दीचा, चिकाटीचा आणि आव्हानांशी खेळूनही न थकणाऱ्या प्रवासाचा आलेख.

Category:

“आत्मभान” — ही आहे फॉरेस्ट ऑफिसर विशाखाच्या संघर्षाची कथा.
एका महिला अधिकाऱ्याच्या जिद्दीचा, चिकाटीचा आणि आव्हानांशी खेळूनही न थकणाऱ्या प्रवासाचा आलेख.

तिचे शौर्य… तिचे धाडस…
समाजातील प्रत्येक स्त्रीसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरेल, यात शंका नाही.

आणि विशेष म्हणजे — तिच्या पाठीशी उभा राहणारा वरिष्ठ अधिकारी शेखर.
शिस्तबद्ध, जबाबदार, न्याय, बंधुता आणि समानतेच्या तत्त्वावर सहकाऱ्यांशी वागणारा…
ज्याच्याविषयी वाचकांच्या मनात आदर निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.

“आत्मभान” हे फक्त एक कादंबरी नाही —
हे समाज, नातेसंबंध आणि जबाबदाऱ्या यांच्यातील संवादाचे, संवेदनशीलतेचे प्रतिबिंब आहे.

लेखक कैलास मोगल अहिरे, वनखात्यातून निवृत्त अधिकारी,
आपल्या अनुभवाच्या बळावर या कथेला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन गेले आहेत.

दोन्ही अधिकाऱ्यांच्या प्रत्येक क्षणागणिक बदलणाऱ्या मानसिक स्थितीचे जिवंत चित्रण —
हेच या पुस्तकाचे बलस्थान आहे.

1 review for आत्मभान

  1. Rated 5 out of 5

    Prashant Khairnar

    खूप छान लिखाण आणि सुंदर कथानक वाचनात सुरुवात केल्यास पूर्ण वाचावे अशी कथा

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart